Google Ad
Editor Choice

सांगवीतील महेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी केले रक्तदानाचे पवित्र कार्य …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात महेश मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असते. याही वर्षी कोरोनाच्या या संकट काळात कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २३ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

कोरोनाच्या काळात राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे गुरव, येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले .

Google Ad

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका शारदा सोनवणे, सतीश लोहिया, मनोज अटल, कुलदीप बजाज, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनासाठी पुणे सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल ,दीपेश मालानी , गणेश चरखा ,तुषार चांडक ,विवेक झंवर यांनी सहकार्य केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!