|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला ||
॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥
. वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे ||
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ नोव्हेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४४, गुरुवार दि. ०१-१२-२०२२ ते ०८-१२-२०२२ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवना पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. याच भूमीत म्हणून संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे. त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात भजन किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या न्यायाने साधु संताचा अवतार दीन जनाच्या उध्दारासाठी असतो त्यास्तव अखंड हरिनाम सप्ताहाचे – आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा कुंज आश्रम यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…