Google Ad
Editor Choice

गुरुवारी पवनेच्या तीरावर घुमणार किर्तनाचे स्वर … कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला ||

॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥

. वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे ||

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ नोव्हेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४४, गुरुवार दि. ०१-१२-२०२२ ते ०८-१२-२०२२ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवना पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. याच भूमीत म्हणून संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे. त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात भजन किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या न्यायाने साधु संताचा अवतार दीन जनाच्या उध्दारासाठी असतो त्यास्तव अखंड हरिनाम सप्ताहाचे – आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा कुंज आश्रम यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Google Ad

गुरुवार दि. ०१/१२/२०२२ वेळ : सकाळी ९.०० वा. शुभहस्ते य प.पू. श्री. शंकराचार्य विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ कोल्हापूर), प.पू. श्री. शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुती महाराज कुन्हेकर (बारकरी शिक्षण संस्था, आंदी) प. पू. श्री. मंदार महाराज देव (मोस्या देवस्थान ट्रस्ट, चिंचवड), प. पू. श्री. पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे (चिंचवड)

तसेच मा. श्री. तानाजीराव जयवंतराव सावंत (महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री), मा. सदस्य लक्ष्मणभाऊ पां. जगताप (चिंचवड), महेशदादा लांडगे (पिं.चिं. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष), मा. विलास विठोबा लांडे (माजी आमदार), मा. सौ. उषाताई (माई) ढोरे (महापौर पिं. चिं.), मा. सौ. अश्विनीताई लक्ष्मण जगताप (प्रतिभा महिला प्रतिष्ठान, अध्यक्ष), मा. श्री शंकरशेठ पांडुर जगताप (चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख), मा. श्री. हनुमंतराव गायकवाड (बी.व्ही.जी. ग्रुप चेअरमन यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रम स्थळ :-
श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी पुणे -३४ किर्तन वेळ सायं . ०७.०० वा.

*वंदनीय उपस्थिती*

गुरुवर्य प.पू. माऊली महाराज वाळुंजकर, पिंपरी

सद्गुरु सेवा मंडळ (मॉरीशियस) प. पू. रुपाजी गणु, प. पू. निरज राव ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली, आळंदी)

गुरुवर्य ह.भ.प. राघवचैतन्य महाराज, सांगवी

ह.भ.प. बाळासाहेब काशिद (भंडारा डोंगर, अध्यक्ष)

ह.भ.प. तुकाराम भाऊ (दत्तआश्रम सांगवी)

ह.भ.प. बब्रुवाहन महाराज वाघ, सांगवी ह.भ.प. केशवदास नारायणानंद सरस्वती, गौसेवक. (कर्जात)

ह.भ.प. स्वामी आदित्यानंद भारती (आळंदी)

ह.भ.प. हरिदास पालवे महाराज (आळंदी)

ह.भ.प. हनुमंतदास शास्त्री (ज्ञानराज वेदांत गुरुकुलम्)

ह.भ.प. विजय अण्णा जगताप (महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पि.चि शहर अध्यक्ष)

ह.भ.प. आत्माराम शास्त्री महाराज (आळंदी)

श्री. आप्पासाहेब रेणुसे (सामाजिक कार्यकर्ते)

ह.भ.प. संजय भीसे (उन्नती फाऊंडेशन) ह.भ.प. आप्पा बागल (महाराष्ट्र राज्य वारकरी महा पिं. चिराहट, सचिव)

श्री. प्रकाश नामदेव काटे (नर्मदा गार्डन)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!